AVN & Hip Joint Pain साठी जाणून घ्या​

Ayurvedic Treatment

Traditional “Chikat Lep” Treatment with Doctor-guided Ayurvedic Care.

डॉ. रेवण बागल

Founder & Director, Aadhar Ayurved Group

20 Years Experience

Appointment बुक करा

माहिती भरा, आमची टीम आपल्याशी संपर्क करेल.

AVN (Avascular Necrosis) म्हणजे नेमकं काय?

हिप जॉइंटमधील हाडाला (femoral head) पुरेसा रक्तपुरवठा मिळाला नाही, तर हाडाच्या पेशींना नुकसान होऊ शकतं. या स्थितीलाच Avascular Necrosis (AVN) म्हणतात. सुरुवातीला वेदना कमी असते, पण वेळेत लक्ष दिलं नाही तर ती हळूहळू वाढत जाते म्हणून लवकर निदान लागणे खूप महत्त्वाचं.


Hip / Groin Pain

हिप जॉइंट / मांडीच्या आतील भागात वेदना.

चालण्यात अडचण

चालताना अस्वस्थता किंवा लंगडणे.

वेदना पसरणे

वेदना जांघेकडे/गुडघ्याकडे पसरल्याचं वाटणे.

रात्रीची वेदना

रात्री झोपेत किंवा आरामातही वेदना वाढणे.

जडपणा/Stiffness

बसणे–उठणे, पाय फिरवणे यात कडकपणा वाटणे.

दैनंदिन कामात अडचण

जिने चढणे, उभे राहणे किंवा दैनंदिन कामात थकवा.

चिकट लेप (Chikat Lep)

पारंपरिक बाह्य आयुर्वेदिक उपचार

विशिष्ट वनस्पतींपासून तयार केलेला लेप, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावित भागावर बाह्यरित्या (externally) लावला जातो. प्रत्येक रुग्णाच्या स्थितीच्या व्यक्तिगत आकलनानुसार अतिरिक्त आयुर्वेदिक औषधेही दिली जाऊ शकतात.

Doctor-guided planning

उपचार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, रुग्णाच्या स्थितीनुसार केलं जातं.

Traditional approach

चिकट लेप-आयुर्वेदातील बाह्य उपचार पद्धतीतील पारंपरिक उपाय.

Individual assessment

प्रत्येक रुग्णाचं स्वतंत्र मूल्यांकन — स्थिती, सवयी आणि तक्रारीनुसार.

Medical reports review

MRI व इतर reports पाहून पुढील उपचार मार्गदर्शन दिलं जातं.

Note: उपचाराचा कालावधी व्यक्ती-दर-व्यक्ती वेगळा असू शकतो; कोणताही उपचार 100% किंवा कायमच्या बरा होण्याची हमी देऊ शकत नाही.

आधार आयुर्वेद का?


Doctor-guided treatment planning

नाडीपरीक्षण द्वारे आजाराचे निदान.


Individual patient assessment

रुग्णांचे जीवन शैली, आहार पद्धती, आजाराची तीव्रता प्रमाणे मार्गदर्शन.


Traditional Ayurvedic approach

रुग्णपरिक्षण नुसार काय चिकित्सा, रसायन चिकित्सा, बाह्यउपचार, पंचकर्म.


Medical reports review

MRI व इतर reports पाहून पुढील उपचार मार्गदर्शन दिलं जातं.


Appointment बुक करा

माहिती भरा, आमची टीम आपल्याशी संपर्क करेल.

डॉ. रेवण बागल

Founder & Director, Aadhar Ayurved Group


डॉ. रेवण बागल हे आधार आयुर्वेद ग्रुपचे संस्थापक व संचालक असून, गेल्या २० वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत. पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे ते रुग्णांना योग्य मार्गदर्शन करतात.

पुणे आणि मुंबईमध्ये अनेक शाखांच्या माध्यमातून आधार आयुर्वेद ग्रुप अधिकाधिक रुग्णांपर्यंत आयुर्वेदिक आरोग्यसेवा पोहोचवत आहे.

📍 3rd Floor, Waris Height, Balajinagar, Pune
📞 92704 85050

चिकट लेप कसा लावला जातो

  1. प्रथमतः एका स्टीलच्या पात्रात २-३ चमचे चिकट लेप घ्यायचा.
  2. तो गॅसवर पॅन ठेवून त्यावर लेपाचे पात्र ठेवायचे, डायरेक्ट गॅसवर ठेवू नये. अग्नीचा संपर्क आला तर पेट घेतो.
  3. गरम झाल्यानंतर व्याधीग्रस्त भाग किंवा डॉक्टरांनी सुचवलेल्या भागावर लावायचा व त्यावर बँडेज पट्टी लावायची.
  4. दोन दिवस ठेवून तिसऱ्या दिवशी गरम पाण्याने स्वच्छ करून काढायचा.

Frequently Asked Questions

Chikat Lep Treatment आणि
Appointment संदर्भातील तुमच्या प्रश्नांची उत्तरे


Aadhar Ayurved मध्ये Chikat Lep Treatment घेतलेल्या अनेक रुग्णांनी चांगला अनुभव सांगितला आहे. मात्र प्रत्येक रुग्णाची समस्या, आजाराची Stage आणि शरीराची स्थिती वेगळी असल्यामुळे Treatment चे Results देखील वेगवेगळे असू शकतात.

Appointment घेण्यासाठी वर दिलेला Form Submit करा किंवा आम्हाला थेट Call करा.
📞: 92704 85050

तुमच्याकडे MRI, X-ray किंवा इतर Medical Reports उपलब्ध असल्यास त्या सोबत आणा. Reports उपलब्ध नसल्यास काळजी करू नका. Doctor तुमची स्थिती समजून घेऊन पुढील आवश्यक तपासणी आणि मार्गदर्शन करतील.

Aadhar Ayurved

3rd Floor, Waris Height, Balajinagar, Pune
92704 85050

या संकेतस्थळावरील माहिती सामान्य जाणकारीसाठी आहे; ती वैद्यकीय सल्ल्याऐवजी नाही. निदान व उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत. कोणताही उपचार पूर्ण बरा होण्याची हमी देत नाही.

© 2026 Aadhar Ayurved, Pune